Contact us

मी समोरासमोर व्हिजिट करून बोलण्याला प्राधान्य देणारा माणूस आहे.

दहा हजारात दहा लाखाचा इन्स्टंट सेल अपेक्षित करणाऱ्यांनी फॉर्म भरण्याचे कष्ट घेत स्वतःचा अमूल्य वेळ वाया घालवू नये. 

केलेलं कामं अर्थात दाखवले जातात, शिवाय तुमच्या बिझनेससाठी एक टेस्ट/पायलट प्रॉजेक्ट केला जातो आणि त्यानंतरच मग पुढे जायचं की नाही हे ठरतं.

1:1 व्हिजिटमध्ये रेव्हेन्यूच्या काय संधी आहेत, कुठे लीक होतोय, लॉस कुठे आणि का झाला, कुठे होऊ शकतोय, अशा अनेक गोष्टी बिझनेसचं प्रॉपर Diagnosis करून मग पुढची दिशा ठरवली जाते, मग त्यात प्लॅटफॉर्म कोणते वापरायचे, का वापरायचे, किती वापरायचे, कसे वापरायचे, कोणते नाही वापरायचे, कुठं पैसा वाया नाही घालवायचा, कुठे किती आधी इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे या आणि बाकी गोष्टी असतात, इतर सविस्तर गोष्टी मिटिंगमध्ये सांगितल्या जातील.