कित्येकजण बिझनेस ओनर्स, Entrepreneurs ना Surface level advice देतात - भरपूर Content करा, Ads करा, टिप्स, Tricks, Hacks वापरा, पण खरी गोष्ट जी आहे ती लपवूनच ठेवली जाते.
कारण बिझनेस ओनर्स जेवढे Confused तेवढं यांच्या फायद्याचं. जेणेकरून Entrepreneurs Dependent राहतील, Distracted राहतील आणि Stuck ही राहतील, सो रेव्हेन्यू चालू राहील.
हे मोजक्या Entrepreneurs साठी आहे, सगळ्यांसाठी अजिबात नाही. हे फक्त त्या बिझनेस ओनर्स आणि Entrepreneurs साठी आहे ज्यांना सध्याचा Revenue वाढवायचा आहे, डबल करायचा आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की इथे टिप्स, शॉर्टकट्स, Hacks मिळतील, तर तसं इथे काही मिळणार नाही. हे असं Diagnosis आहे जे कॅटेगरी लीडर्स बनवायचं काम करतं, Followers नाही.
जर तुम्हाला या गोष्टी Handle होणार नसतील तर तुम्ही त्यासाठी तयार नाहीत.
पण जर या गोष्टी लक्षात आल्या, तर त्या तुमच्यासाठी आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही.
9 Hidden Reasons ज्यामुळे लोक तुमच्याकडून खरेदी करत नाहीत.
हे Diagnosis top-performing Indian founders वापरतात, हे समजण्यासाठी की लोकं का मोजके ब्रॅण्ड्स निवडतात आणि बाकीच्यांना पूर्णपणे का Ignore करतात?
कस्टमर्स, Buyers हे काही Brands कडे का वळतात आणि बाकीच्यांना का Ignore करतात हे समजून घेण्यासाठी टॉप बिझनेसेस ओनर्स वापरत असलेलं Diagnostic.
तुम्हाला जे लागू होतंय ते पहा.
1) कस्टमर्स तुमची व्हॅल्यू एका वाक्यात सांगू शकत नाहीत.
(जर ते सांगू शकत नाहीत, तर ते खरेदी करणार नाहीत)
2) तुमचा बिझनेस ५ सेकंदात भीती घालवून टाकत नाही.
(कस्टमर्स हे कायम Suspicious असतात)
3) तुमचे सगळे मेसेजेस फक्त आणि फक्त लॉजिकवर आधारित असतात.
(कस्टमर्स iPhone हा स्टेटससाठी घेतात की फीचर्ससाठी?)
4) तुमची ऑफर ही त्यांना भविष्यात रिग्रेट वाटेल अशी नाहीये.
(तुम्हीच सांगा असं जर असेल तर तुम्ही तरी खरेदीचा विचार कराल का?)
5) तुम्ही कितीही गोष्टी सांगितल्या तरीही तुम्हाला सतत Rejection सहन करावं लागतं.
(तुम्ही त्यांना जेवढं Confuse कराल तेवढं ते तुम्हाला Reject करणार)
6) तुम्ही बाकीच्यांसारखेच दिसतात, तुमच्यात वेगळेपण असं काहीच नाही.
(हेच जर नसेल तर कस्टमर निर्णय नाही घेणार)
7) तुमचा Content हा फक्त Product, Features याच्याबद्दलच आहे.
(कस्टमर्स अशा बिझनेसना निवडतात जे त्यांना इमोशनली कनेक्ट करतात)
8) तुमचा Option सेफ वाटत नाही.
(Safety च नसेल तर कोण खरेदी करणार आहे?)
9) तुमचा बिझनेस लोकांना त्यांनी स्मार्ट चॉईस केली असं फील करवत नाही.
(मी खरेदी करून चूक केली असं वाटणारा डिसिजन कोणी तरी घेईल का?)
किमान तीन मुद्दे जरी uncomfortably true असले, तर गॅप मार्केटिंगमध्ये नाहीये. तुम्ही Buyer च समजून घेतलेला नाहीये. आणि फार मोजके Entreprenuers आपल्या हातून Revenue निघून जायच्या आधी हे ठीक करतात.
कित्येक Entrepreneurs या अशा थिंकिंगच्या गोष्टी कधी पाहूच शकत नाहीत कारण त्यांना कोणीच शिकवत नाही आणि ज्यांना माहिती आहेत ते Rarely पब्लिक करतात या गोष्टी.
तुमचं प्रॉडक्ट हा प्रॉब्लेम नाहीये. तुमचं स्किल हा प्रॉब्लेम नाहीये. तुमची Consistency हा प्रॉब्लेम नाहीये.
तुम्ही हेच समजून घेतलेलं नाहीये की कस्टमर्स नेमका कसा विचार करतात, Compare कसं करतात, निर्णय कसा घेतात आणि शेवटी निवड कोणाची करतात.
हे जोपर्यंत तुम्ही फिक्स करत नाही तोपर्यंत तुम्ही दर महिन्याला किमान 2–5 premium clients असेच सोडून देताय.
जर तुम्ही यापैकी एक असाल तर कृपया फॉर्म सबमिट करू नका:
Feelancers
बिझनेस ओनर्स ज्यांना शॉर्टकट्स पाहिजेत.
जुनं मागे सोडून नवीन शिकायची तयारी नाहीये.
दुसऱ्याच्या अनेक वर्षांच्या मेहनतीला फ्रीमध्ये मागून Disrespect करणारे आणि वर स्वतःला बिझनेसमन म्हणणारे.
इथं आलेला प्रत्येकजण पुढे जाणार नाही. आणि जो पुढे जाईल त्याला एन्ट्री मिळेलच असं नाही.
कोणासाठी आहे हे?
हे त्या Entrepreneurs साठी आहे ज्यांच्यात आत्ताची त्यांची इमेज पूर्णपणे बदलून टाकण्याची शिस्त आहे.
जर तुम्ही असे Entrepreneur असाल ज्यांना सतत वाटत असतं की ते एका वेगळ्या Class साठी बनलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की तुमचा ब्रॅण्ड आत्ता जेवढा Revenue कमावतोय त्यापेक्षा कैक पटीने Capable आहे, तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात.
सो जर तुम्ही महिन्याला किमान पन्नास हजार ते एक लाख रुपये कमावत असाल आणि ते आता डबल करण्याची वेळ आली आहे असं वाटत असेल तरच हे तुमच्यासाठी.
जर तुम्हाला लोकांनी तुम्हाला Obvious Choice बनवावं वाटत असेल तरच हे तुमच्यासाठी.
जाहिराती, Hacks, Algorithm च्या मागे न पळता कस्टमर्सना आकर्षित करणारा बिझनेस ज्यांना बनायचं आहे त्यांच्यासाठी.
हा फॉर्म सबमिट केला म्हणजे तुमचा स्पॉट फिक्स झाला असं नाही. It simply tells me you’re ready to be considered.
जर सिलेक्ट झालात तर Mail येईल.
Price is not the barrier here - readiness is. I don’t work with everyone, but when I find entrepreneurs with hunger, honesty, and courage, I go further for them than they expect.
जर तुम्हाला स्पष्टपणे प्रॉब्लेम काय आहेत हे लक्षात आलं असेल तर खालील फॉर्म भरा, मी तुम्हाला बुकिंग डिटेल्स पाठवतो.
आणि मी Prices जरी वाढवल्या असल्या तरीही मी Generous आहे खूप, ज्यांच्यात मला Genuinity दिसते, खरंच वेगळं काहीतरी करण्याची धमक दिसते, सतत शिकण्याची भूक दिसते त्यांना मी एक काय, चार स्टेप पुढं जाऊन मदत करतो.
Learn the psychology behind how Indian buyers think, compare, feel and choose → The Indian Buyer: Why They Buy? & Why They Don’t?
This is the foundation behind brands that don’t compete for attention, buyers compete for them.
3 Months • Limited Spots
Recorded or Private Coaching
बाकी डिटेल्स तुम्ही जो Mail ID सबमिट कराल त्यावर पाठवेल.
Only apply if you’re prepared to see your blind spots clearly and fix them without excuses.
If you’re ready, the form is below. The next intake is limited and once it fills, it closes.
शुद्ध मराठीत, तुम्हाला नेमका प्रॉब्लेम कुठं आहे हे स्पष्ट कळलं असेल, तो सिरियसली नीट करायचा असेल तर आणि तरच फॉर्म भरा.