त्यासाठी Customer Behaviour, Perceived Value, Buying Decisions आणि Market Demand यामागची कारणं समजून घ्यावी लागतात.
Business Growth Intelligence Club याच गोष्टींचा सखोल अभ्यास करण्यासाठी तयार केला आहे.
Recorded Lessons. Real Business Cases. Practical Frameworks. Worksheets. Tasks. Experiments.
तुमच्या बिझनेसची परिस्थिती समजून घेण्यासाठी, ग्राहकांच्या निर्णयांमागची कारणं तपासण्यासाठी आणि पुढची पावलं अधिक माहितीपूर्ण पद्धतीने ठरवण्यासाठी.
शिका. समजून घ्या. तपासा. आणि मग निर्णय घ्या.
BGI Club मध्ये काय शिकायला मिळेल ते पहा.
फक्त जास्तीत जास्त माहिती मिळवून बिझनेसची परिस्थिती बदलत नाही.
तुम्ही कदाचित आधीच Instagram वर Reels पाहत असाल. Posts Save करत असाल. पुस्तकं वाचत असाल. Podcasts ऐकत असाल. Webinars पाहत असाल. वेगवेगळ्या Experts च्या Recommendations वापरून पाहत असाल.
पण प्रत्यक्ष निर्णय घ्यायची वेळ आली की पुन्हा प्रश्न पडतात.
कोणी Branding वर लक्ष द्यायला सांगतं.
कोणी Performance Marketing करायला सांगतं.
कोणी Pricing बदलायला सांगतं.
तर कोणी Customer Retention महत्त्वाचं असल्याचं सांगतं.
या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असू शकतात.
पण तुमच्या बिझनेसच्या सध्याच्या परिस्थितीत नेमकी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे?
हे समजून घेणं अधिक गरजेचं आहे.
कारण प्रत्येक बिझनेस वेगळा असतो. प्रत्येकाची परिस्थिती, ग्राहक, स्पर्धा, क्षमता आणि वाढीची आव्हानं वेगळी असतात.
म्हणूनच दुसऱ्याचा सल्ला तसाच वापरण्यापेक्षा त्यामागचं कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे.
BGI मध्ये स्वतः या गोष्टी ओळखायला शिका.
1. Business Reality समजून घ्या.
- तुमच्या बिझनेसमध्ये नेमकं काय घडतंय?
- Customer Experience आणि Business Owner चा दृष्टिकोन यात फरक काय असतो?
- Business Problem च्या मागची संभाव्य कारणं कशी शोधायची?
- तुमच्या बिझनेसमधील Bottlenecks कसे ओळखायचे?
2. Customer Value समजून घ्या.
- ग्राहक एखाद्या Product किंवा Service ला Value कशी देतात?
- स्पर्धकांपेक्षा तुमची Offer वेगळी आणि Relevant कशी असू शकते?
- ग्राहक तुमच्या किंमतीला योग्य का मानतील?
- तुमची Value Proposition ग्राहकांना समजते आणि पटते का?
3. Buying Decisions समजून घ्या.
- ग्राहक खरेदी करण्याचा निर्णय का पुढे ढकलतात?
- विश्वास असूनही ग्राहकांना कोणत्या गोष्टींची भीती किंवा शंका असते?
- एका Business ऐवजी दुसरा Business का निवडला जातो?
- Enquiry ते Purchase या प्रवासात अडथळे कुठे निर्माण होतात?
4. Market Demand तपासा.
- एखाद्या Customer Problem ला खरंच महत्त्व आहे का?
- नवीन Business Idea मध्ये Demand आहे का?
- मोठी Investment करण्याआधी Idea कशी Validate करायची?
- ग्राहक तुमच्या Business ला आवश्यक असलेली किंमत द्यायला तयार आहेत का?
- Genuine Demand आणि Temporary Interest यात फरक कसा ओळखायचा?
BGI सेशन्स पाहून झाल्यानंतर तुमच्याकडे काय असेल?
फक्त Lessons पूर्ण केल्याचं समाधान नाही, तर तुम्ही स्वतःच्या बिझनेसचा अभ्यास करून एक Customer & Demand Intelligence Report तयार करण्याच्या दिशेने काम केलेलं असेल.
यामध्ये तुम्ही:
- तुमच्या बिझनेसमधील महत्त्वाचा Bottleneck ओळखलेला असेल.
- तुमच्या ग्राहकांना नेमकं काय Value महत्त्वाचं वाटतं हे तपासलेलं असेल.
- तुमच्या Offer आणि Value Proposition चं विश्लेषण केलेलं असेल.
- Customers खरेदी का पुढे ढकलतात किंवा दुसरा पर्याय का निवडतात यामागची संभाव्य कारणं तपासलेली असतील.
- तुमच्या Business Idea किंवा Offer मधील Demand चे पुरावे तपासलेले असतील.
- Pricing, Economics आणि पुढील Experiments याबद्दल अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी आधार तयार केलेला असेल.
उद्देश तुमच्यासाठी निर्णय घेण्याचा नाही.
तर तुमचे निर्णय अधिक चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी आवश्यक Thinking process / विचारप्रक्रिया विकसित करण्याचा आहे.
फक्त Concepts नाहीत. त्यांचा Business मध्ये उपयोग कसा करायचा हेही समजून घ्या.
BGI मध्ये तुम्हाला मिळतील:
Real Business Studies (Value ₹40k)
वेगवेगळ्या बिझनेसच्या उदाहरणांमधून त्यांचे निर्णय, ग्राहक, Business Models आणि Growth Mechanisms समजून घेण्याची संधी.
Customer Psychology (Value ₹30k)
लोक काय खरेदी करतात एवढंच नाही, तर ते विशिष्ट निर्णय का घेतात हे समजून घेण्यासाठीचे अभ्यास.
Practical Frameworks (Value ₹15k)
वेगवेगळ्या Business Situations चा अभ्यास आणि विश्लेषण करण्यासाठी Frameworks.
Worksheets & Templates (Value ₹15k)
तुमच्या स्वतःच्या बिझनेसचा अभ्यास करण्यासाठी आणि शिकलेल्या गोष्टी Apply करण्यासाठी वापरता येतील अशी साधनं.
Tasks & Experiments (Value ₹15k)
फक्त पाहून पुढे जाण्याऐवजी काही गोष्टी प्रत्यक्ष तपासून पाहण्यासाठी छोटे Tasks आणि Experiments.
Weekly Content & Resources (Value ₹25k)
प्रत्येक आठवड्याला नवीन Content आणि Resources टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतील.
25 Premium Content Vault (Value ₹55k)
निवडक Premium Content चा विशेष संग्रह, ज्याचा Access दोन्ही Plans मध्ये समाविष्ट आहे.
एकूण Value ₹195k!!!
१६ नोव्हेंबरपासून BGI Club च्या Prices
Grow : 180 Days Access ₹9999/-
Rise : 365 Days Access : ₹14999/-
Rise Plan हा Best Value ठरतो. कारण यात 365 दिवसांचा Access आहे, फक्त ₹41/- प्रतिदिवस जातो आणि प्लॅन सेशन्स व्यतिरिक्त एकूण 4 Quarterly 25 Premium Content Vault.
Grow Plan हा Basic आहे. यात 180 Days Access आहे. फक्त ₹55.55/- प्रतिदिवस जातो जातो. आणि प्लॅन सेशन्स व्यतिरिक्त एकूण 2 Quarterly 25 Premium Content Vault.
(भविष्यात Plans Extend करता येतील,
पण त्या वेळच्या Prices लागू होतील).
तुम्हाला प्रत्येक गोष्ट एकाच वेळी पाहण्याची गरज नाही.
तुमच्या वेळेनुसार शिका. गरजेनुसार Revisit करा. तुमच्या बिझनेसला लागू होणाऱ्या गोष्टींवर काम करा.
पूर्णपणे Recorded आणि Self-paced Learning.
तुमच्या वेळेनुसार मोबाईल किंवा इतर डिव्हाइसवर Lessons पाहा, Worksheets वापरा आणि दिलेले Experiments करून पाहा.
कोणासाठी आहे Business Growth Intelligence Club?
हे अशा बिझनेस मालकांसाठी, Founders आणि Aspiring Entrepreneurs साठी आहे जे:
- स्वतःच्या बिझनेसबद्दल अधिक खोलवर Understanding डेव्हलप करू इच्छितात.
- Customers आणि त्यांच्या खरेदीच्या निर्णयांमागची कारणं जाणून घेऊ इच्छितात.
- Marketing, Branding, Sales आणि Pricing यांचा परस्पर संबंध समजून घेऊ इच्छितात.
- वेगवेगळ्या Business Problems च्या मूळ कारणांचा अभ्यास करू इच्छितात.
- मोठे निर्णय घेण्याआधी छोट्या प्रमाणात गोष्टी Test करू इच्छितात.
- स्वतः विचार करून अधिक माहितीपूर्ण निर्णय घेऊ इच्छितात.
तुम्ही अगदी नवीन बिझनेस सुरू करत असाल, तुमच्याकडे फक्त Business Idea असेल किंवा आधीपासून व्यवसाय चालवत असाल, या गोष्टी समजून घेण्याचा उपयोग होऊ शकतो.
Product Business असो किंवा Service Business, Customer Psychology, Value, Buying Decisions आणि Demand यांसारख्या गोष्टी दोन्हींसाठी महत्त्वाच्या आहेत.
कोणासाठी नाही?
जर तुम्ही Overnight Success, Guaranteed Revenue, Instant Customers किंवा Magic Formula शोधत असाल, तर BGI तुमच्यासाठी नाही.
इथे कोणताही Guaranteed Business Result दिला जात नाही.
तुम्हाला शिकावं लागेल, विचार करावा लागेल आणि तुमच्या बिझनेसमध्ये योग्य गोष्टींची अंमलबजावणी करावी लागेल.