BUSINESS GROWTH INTELLIGENCE CLUB
Contact us

तुमच्या बिझनेसमध्ये नेमकं काय घडतंय, आणि सध्याच्या स्टेजनुसार पुढे नेमकं काय करायला हवं, ते समजून घ्या.

Disconnected माहितीच्या जाळ्यात न अडकता, लाखोंचे पश्चाताप होऊ शकणारे महागडे निर्णय घेण्याआधी, स्वतः गोष्टी समजून घ्या.

कस्टमर्स खरेदी का करतात, येण्यापासून का थांबतात, तुमचा बिझनेस का निवडतात आणि तुमच्या बिझनेसच्या सध्याच्या ग्रोथमध्ये नेमका अडथळा कुठे आहे, हे समजून घ्या.

Business Growth Intelligence Club (BGI) ही Business Learning Membership तुम्हाला Customer Behaviour, Buying Decisions, Business Problems आणि Market Demand समजून घेऊन स्वतःच्या बिझनेससाठी अधिक चांगले निर्णय घ्यायला मदत करते.

180 Days Access किंवा 365 Days Access | Immediate Access | 14 दिवसांची 100% Refund Policy कोणतेच प्रश्न न विचारता.

१६ नोव्हेंबरपासून BGI Club च्या Prices...
Grow : ₹6999/- बदलून ₹9999/- (180 Days Access)
Rise : ₹9999/- बदलून ₹14999/- (365 Days Access)


बहुतेक बिझनेस मालकांना पडलेले अत्यंत महत्वाचे प्रश्न : कस्टमर्स खरेदी का करतात, येण्यापासून का थांबतात आणि तुमचा बिझनेस निवडण्यामागे नेमकं काय असतं? 

कस्टमर्स चौकशी करतात, पण खरेदी का करत नाहीत?
चांगलं प्रॉडक्ट असूनही ते स्पर्धकांना का निवडतात?
तुमच्या प्रॉडक्टची किंमत योग्य आहे, हे त्यांना कसं पटवून द्यायचं?
नवीन Business Idea मध्ये खरंच Demand आहे की फक्त लोकांना ती कल्पना आवडतेय?
मोठी Investment करण्याआधी काय तपासायला हवं?
या प्रश्नांची उत्तरं केवळ आणखी एक Marketing Tip वापरून मिळत नाहीत.

त्यासाठी Customer Behaviour, Perceived Value, Buying Decisions आणि Market Demand यामागची कारणं समजून घ्यावी लागतात.

Business Growth Intelligence Club याच गोष्टींचा सखोल अभ्यास करण्यासाठी तयार केला आहे.

Recorded Lessons. Real Business Cases. Practical Frameworks. Worksheets. Tasks. Experiments.

तुमच्या बिझनेसची परिस्थिती समजून घेण्यासाठी, ग्राहकांच्या निर्णयांमागची कारणं तपासण्यासाठी आणि पुढची पावलं अधिक माहितीपूर्ण पद्धतीने ठरवण्यासाठी.

शिका. समजून घ्या. तपासा. आणि मग निर्णय घ्या.

BGI Club मध्ये काय शिकायला मिळेल ते पहा.

फक्त जास्तीत जास्त माहिती मिळवून बिझनेसची परिस्थिती बदलत नाही.

तुम्ही कदाचित आधीच Instagram वर Reels पाहत असाल. Posts Save करत असाल. पुस्तकं वाचत असाल. Podcasts ऐकत असाल. Webinars पाहत असाल. वेगवेगळ्या Experts च्या Recommendations वापरून पाहत असाल.
पण प्रत्यक्ष निर्णय घ्यायची वेळ आली की पुन्हा प्रश्न पडतात.
कोणी Branding वर लक्ष द्यायला सांगतं.
कोणी Performance Marketing करायला सांगतं.
कोणी Pricing बदलायला सांगतं.
तर कोणी Customer Retention महत्त्वाचं असल्याचं सांगतं.
या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असू शकतात.
पण तुमच्या बिझनेसच्या सध्याच्या परिस्थितीत नेमकी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे?
हे समजून घेणं अधिक गरजेचं आहे.

कारण प्रत्येक बिझनेस वेगळा असतो. प्रत्येकाची परिस्थिती, ग्राहक, स्पर्धा, क्षमता आणि वाढीची आव्हानं वेगळी असतात.

म्हणूनच दुसऱ्याचा सल्ला तसाच वापरण्यापेक्षा त्यामागचं कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे.

BGI मध्ये स्वतः या गोष्टी ओळखायला शिका.

1. Business Reality समजून घ्या.
- तुमच्या बिझनेसमध्ये नेमकं काय घडतंय?
- Customer Experience आणि Business Owner चा दृष्टिकोन यात फरक काय असतो?
- Business Problem च्या मागची संभाव्य कारणं कशी शोधायची?
- तुमच्या बिझनेसमधील Bottlenecks कसे ओळखायचे?

2. Customer Value समजून घ्या.
- ग्राहक एखाद्या Product किंवा Service ला Value कशी देतात?
- स्पर्धकांपेक्षा तुमची Offer वेगळी आणि Relevant कशी असू शकते?
- ग्राहक तुमच्या किंमतीला योग्य का मानतील?
- तुमची Value Proposition ग्राहकांना समजते आणि पटते का?

3. Buying Decisions समजून घ्या.
- ग्राहक खरेदी करण्याचा निर्णय का पुढे ढकलतात?
- विश्वास असूनही ग्राहकांना कोणत्या गोष्टींची भीती किंवा शंका असते?
- एका Business ऐवजी दुसरा Business का निवडला जातो?
- Enquiry ते Purchase या प्रवासात अडथळे कुठे निर्माण होतात?

4. Market Demand तपासा.
- एखाद्या Customer Problem ला खरंच महत्त्व आहे का?
- नवीन Business Idea मध्ये Demand आहे का?
- मोठी Investment करण्याआधी Idea कशी Validate करायची?
- ग्राहक तुमच्या Business ला आवश्यक असलेली किंमत द्यायला तयार आहेत का?
- Genuine Demand आणि Temporary Interest यात फरक कसा ओळखायचा?

BGI सेशन्स पाहून झाल्यानंतर तुमच्याकडे काय असेल?

फक्त Lessons पूर्ण केल्याचं समाधान नाही, तर तुम्ही स्वतःच्या बिझनेसचा अभ्यास करून एक Customer & Demand Intelligence Report तयार करण्याच्या दिशेने काम केलेलं असेल.

यामध्ये तुम्ही:

- तुमच्या बिझनेसमधील महत्त्वाचा Bottleneck ओळखलेला असेल.
- तुमच्या ग्राहकांना नेमकं काय Value महत्त्वाचं वाटतं हे तपासलेलं असेल.
- तुमच्या Offer आणि Value Proposition चं विश्लेषण केलेलं असेल.
- Customers खरेदी का पुढे ढकलतात किंवा दुसरा पर्याय का निवडतात यामागची संभाव्य कारणं तपासलेली असतील.
- तुमच्या Business Idea किंवा Offer मधील Demand चे पुरावे तपासलेले असतील.
- Pricing, Economics आणि पुढील Experiments याबद्दल अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी आधार तयार केलेला असेल.

उद्देश तुमच्यासाठी निर्णय घेण्याचा नाही.

तर तुमचे निर्णय अधिक चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी आवश्यक Thinking process / विचारप्रक्रिया विकसित करण्याचा आहे.

फक्त Concepts नाहीत. त्यांचा Business मध्ये उपयोग कसा करायचा हेही समजून घ्या.

BGI मध्ये तुम्हाला मिळतील:

Real Business Studies (Value ₹40k)
वेगवेगळ्या बिझनेसच्या उदाहरणांमधून त्यांचे निर्णय, ग्राहक, Business Models आणि Growth Mechanisms समजून घेण्याची संधी.

Customer Psychology (Value ₹30k)
लोक काय खरेदी करतात एवढंच नाही, तर ते विशिष्ट निर्णय का घेतात हे समजून घेण्यासाठीचे अभ्यास.

Practical Frameworks (Value ₹15k)
वेगवेगळ्या Business Situations चा अभ्यास आणि विश्लेषण करण्यासाठी Frameworks.

Worksheets & Templates (Value ₹15k)
तुमच्या स्वतःच्या बिझनेसचा अभ्यास करण्यासाठी आणि शिकलेल्या गोष्टी Apply करण्यासाठी वापरता येतील अशी साधनं.

Tasks & Experiments (Value ₹15k)
फक्त पाहून पुढे जाण्याऐवजी काही गोष्टी प्रत्यक्ष तपासून पाहण्यासाठी छोटे Tasks आणि Experiments.

Weekly Content & Resources (Value ₹25k)
प्रत्येक आठवड्याला नवीन Content आणि Resources टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतील.

25 Premium Content Vault (Value ₹55k)
निवडक Premium Content चा विशेष संग्रह, ज्याचा Access दोन्ही Plans मध्ये समाविष्ट आहे. 

एकूण Value ₹195k!!!

१६ नोव्हेंबरपासून BGI Club च्या Prices
Grow : 180 Days Access ₹9999/-
Rise : 365 Days Access : ₹14999/-

Rise Plan हा Best Value ठरतो. कारण यात 365 दिवसांचा Access आहे, फक्त ₹41/- प्रतिदिवस जातो आणि प्लॅन सेशन्स व्यतिरिक्त एकूण 4 Quarterly 25 Premium Content Vault.
Grow Plan हा Basic आहे. यात 180 Days Access आहे. फक्त ₹55.55/- प्रतिदिवस जातो जातो. आणि प्लॅन सेशन्स व्यतिरिक्त एकूण 2 Quarterly 25 Premium Content Vault.

(भविष्यात Plans Extend करता येतील,
पण त्या वेळच्या Prices लागू होतील).


तुम्हाला प्रत्येक गोष्ट एकाच वेळी पाहण्याची गरज नाही.
तुमच्या वेळेनुसार शिका. गरजेनुसार Revisit करा. तुमच्या बिझनेसला लागू होणाऱ्या गोष्टींवर काम करा.

पूर्णपणे Recorded आणि Self-paced Learning.
तुमच्या वेळेनुसार मोबाईल किंवा इतर डिव्हाइसवर Lessons पाहा, Worksheets वापरा आणि दिलेले Experiments करून पाहा.

कोणासाठी आहे Business Growth Intelligence Club?

हे अशा बिझनेस मालकांसाठी, Founders आणि Aspiring Entrepreneurs साठी आहे जे:

- स्वतःच्या बिझनेसबद्दल अधिक खोलवर Understanding डेव्हलप करू इच्छितात.
- Customers आणि त्यांच्या खरेदीच्या निर्णयांमागची कारणं जाणून घेऊ इच्छितात.
- Marketing, Branding, Sales आणि Pricing यांचा परस्पर संबंध समजून घेऊ इच्छितात.
- वेगवेगळ्या Business Problems च्या मूळ कारणांचा अभ्यास करू इच्छितात.
- मोठे निर्णय घेण्याआधी छोट्या प्रमाणात गोष्टी Test करू इच्छितात.
- स्वतः विचार करून अधिक माहितीपूर्ण निर्णय घेऊ इच्छितात.

तुम्ही अगदी नवीन बिझनेस सुरू करत असाल, तुमच्याकडे फक्त Business Idea असेल किंवा आधीपासून व्यवसाय चालवत असाल, या गोष्टी समजून घेण्याचा उपयोग होऊ शकतो.

Product Business असो किंवा Service Business, Customer Psychology, Value, Buying Decisions आणि Demand यांसारख्या गोष्टी दोन्हींसाठी महत्त्वाच्या आहेत.

कोणासाठी नाही?
जर तुम्ही Overnight Success, Guaranteed Revenue, Instant Customers किंवा Magic Formula शोधत असाल, तर BGI तुमच्यासाठी नाही.

इथे कोणताही Guaranteed Business Result दिला जात नाही.

तुम्हाला शिकावं लागेल, विचार करावा लागेल आणि तुमच्या बिझनेसमध्ये योग्य गोष्टींची अंमलबजावणी करावी लागेल.

 
BGI म्हणजे आणखी एक Business Tips किंवा Motivational Videos चं Collection नाही.

इथे तुम्हाला वेगवेगळ्या Business Situations, Customer Behaviour आणि Growth Mechanisms चा अभ्यास करता येईल.

फक्त माहिती मिळवणं हा उद्देश नाही. ती माहिती तुमच्या बिझनेसच्या परिस्थितीशी जोडून काय तपासायचं, कोणते पर्याय विचारात घ्यायचे आणि पुढे काय करायचं हे ठरवण्याची विचारप्रक्रिया विकसित करणं हा उद्देश आहे.

इथे कोणताही Shortcut किंवा Guaranteed Business Result दिला जात नाही.

BGI तुम्हाला प्रत्येक निर्णयाचं उत्तर देणार नाही. पण निर्णय अधिक चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी आवश्यक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करेल.

तुमच्या बिझनेसची परिस्थिती सतत बदलत असते.
आज Customer Acquisition हे आव्हान असू शकतं. काही महिन्यांनी Pricing, Positioning, Profitability किंवा Retention महत्त्वाचं ठरू शकतं.

म्हणून शिकलेल्या गोष्टी पुन्हा पाहता येणं आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांचा उपयोग करता येणं महत्त्वाचं आहे.


BUSINESS GROWTH INTELLIGENCE CLUB

आधी Explore करा, व्हॅल्यू वाटली तरच सुरु ठेवा!

लाखोंचे पश्चाताप होऊ शकणारे निर्णय घेण्याआधी स्वतः गोष्टी समजून घ्या.

गेल्या काही महिन्यात काहींना तर ५-१० लाखांचे मोठे निर्णय थांबवायला मदत झाली आहे.


BGI Club Content आणि Benefits
- BGI Learning Library
- Weekly Limited Private Content & Resources
- Real Business Studies
- Customer Psychology & Growth Mechanisms
- Practical Frameworks
- Actionable Templates
- Worksheets & Checklists
- Quarterly 25 Premium Content Vault
- Tasks & Experiments
- Immediate Access

One-time Payment. Auto-renewal नाही. 
कोणतेही Hidden Charges नाहीत.

EMI किंवा इतर उपलब्ध Payment Options Checkout च्या वेळी Razorpay वर पाहता येतील. त्यांची उपलब्धता Payment Provider च्या अटींवर अवलंबून असेल.

14 दिवस अनुभव घ्या. मग पुढे सुरु ठेवायचं की नाही ठरवा.

तुम्ही BGI Club सुरु ठेवण्याच्याआधी त्याची Value समजून घ्यावी अशी माझी इच्छा आहे.

म्हणूनच दोन्ही Plan सोबत 14 दिवसांची 100% Refund Policy आहे.

Plan खरेदी केल्यापासून 14 दिवसांच्या आत तुम्हाला BGI तुमच्यासाठी Valuable वाटत नसेल, तर मला Email करा.

कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत. तुमचा पूर्ण Refund केला जाईल.

तुमचा निर्णय तुम्हाला मिळालेल्या Value वर आधारित असावा, Membership चालू ठेवण्याच्या Pressure वर नाही.

Refund साठी Email: sales.yogeshvidyasagar@gmail.com

Frequently Asked Questions

हा One-time Course आहे की Membership?
ही Continuing Learning Membership आहे. सुरुवातीपासून उपलब्ध असलेलं Content तुम्हाला लगेच पाहता येईल. त्यानंतर नवीन Content आणि Resources ठरवलेल्या Release Schedule नुसार टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतील.

मला सगळं एकदम पाहण्याची गरज आहे का?
नाही. तुम्ही तुमच्या वेळेनुसार शिकू शकता. तुमच्या बिझनेसच्या परिस्थितीनुसार संबंधित गोष्टी निवडू शकता आणि गरजेनुसार पुन्हा पाहू शकता.

हे Product Business आणि Service Business दोन्हींसाठी उपयुक्त आहे का?
हो. Customer Psychology, Value, Buying Decisions, Positioning आणि Demand यांसारखे विषय दोन्ही प्रकारच्या व्यवसायांसाठी महत्त्वाचे आहेत. काही Case Studies विशिष्ट Industry शी संबंधित असू शकतात.

नवीन Customers कसे मिळवायचे हे शिकवणार आहात का?
BGI मध्ये Customer Psychology, Positioning, Marketing, Sales, Conversion, Retention आणि इतर Business Growth Mechanisms चा अभ्यास केला जाईल. विशेष भर Customer Value, Buying Decisions आणि Demand समजून घेण्यावर आहे. उद्देश फक्त काही Tips देण्याचा नाही, तर या गोष्टी तुमच्या बिझनेसच्या परिस्थितीत कशा लागू होतात हे समजण्यास मदत करण्याचा आहे.

नवीन Business सुरू करणाऱ्यांसाठी हे उपयुक्त आहे का?
हो. तुमच्याकडे फक्त Business Idea असली तरीही या गोष्टी समजून घेणं उपयोगी ठरू शकतं. बिझनेस सुरू करण्याआधी Customer Problem, Demand, Value आणि Willingness to Pay यांचा अभ्यास केल्यास मोठी Investment करण्याआधी महत्त्वाच्या Assumptions तपासता येतात. आधीपासून बिझनेस चालवत असलेल्यांनाही सध्याच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.

नवीन Content कधी उपलब्ध होईल?
सुरुवातीचं उपलब्ध Content तुम्हाला लगेच पाहता येईल. नवीन Content आणि Resources प्रत्येक आठवड्याला किंवा ठरवलेल्या Release Schedule नुसार टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतील. Limited Private Content (भरपूर सारा Content म्हणजे भरपूर सारी व्हॅल्यू असं अजिबात नसतं).

दोन्ही Plans मध्ये काय फरक आहे?
दोन्हीमध्ये Content आणि Benefits सारखेच आहेत, फक्त Premium Content Vault Access, Duration आणि Prices वेगळ्या आहेत. जेणेकरून तुम्ही तुमच्या बिझनेसच्या बदलत्या टप्प्यानुसार, गरजेनुसार पुन्हा Revisit करू शकाल. दोन्ही प्लॅनसाठी 14 दिवसांची रिफंड पॉलिसी आहे, कोणतेच प्रश्न न विचारता.

माझा Plan संपल्यानंतर काय होईल?
तुमचा निवडलेला Access Period संपल्यानंतर Membership Access संपेल. पुढे पुन्हा Join किंवा Extend करायचं असल्यास त्या वेळचे लागू असलेले Prices आणि Terms लागू होतील.

Membership Auto-renew होईल का?
नाही. दोन्ही Plans One-time Payment आहेत. कोणतंही Automatic Renewal नाही.

Plan Cancel किंवा Extend करता येईल का?
तुमचा Plan Extend करता येईल. मात्र त्या वेळी लागू असलेले Prices आणि Terms लागू होतील. 14 दिवसांच्या Refund Period नंतर Cancellation केल्यास Refund मिळणार नाही.

जर मला Valuable वाटलं नाही तर?
खरेदी केल्यापासून 14 दिवसांच्या आत Email करा. कोणतेही प्रश्न न विचारता पूर्ण Refund दिला जाईल.

मला वैयक्तिक मार्गदर्शन किंवा One-to-One Consultation मिळेल का?
BGI ही Self-paced Recorded Learning Membership आहे. यात One-to-One Consulting किंवा वैयक्तिक Business Advisory समाविष्ट नाही.

Results ची Guarantee आहे का?
नाही. BGI मध्ये शिकण्याचे Resources, Frameworks आणि मटेरिअल्स दिले जातात. त्यांचा उपयोग आणि त्यातून मिळणारे Results तुमचा Business, तुमचे निर्णय आणि Implementation यावर अवलंबून असतात.


तुमचा बिझनेस बदलत राहणार आहे. तुमची समजही विकसित होत राहायला हवी.

आज कदाचित तुम्ही Customer Acquisition साठी प्रयत्न करत असाल.

उद्या Pricing, Positioning, Profitability किंवा Retention ही आव्हानं समोर येऊ शकतात.

बिझनेसच्या प्रत्येक टप्प्यावर नवीन प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे शिकलेल्या गोष्टी पुन्हा पाहणं, नवीन परिस्थिती समजून घेणं आणि निर्णय घेण्याची पद्धत विकसित करत राहणं महत्त्वाचं आहे.

तुमच्या बिझनेसला केवळ अधिक माहितीची नाही, तर ती माहिती समजून घेण्यासाठी योग्य दृष्टिकोनाची गरज आहे.

Business Growth Intelligence Club.
शिका. समजून घ्या. तपासा. आणि मग निर्णय घ्या.

Disconnected माहितीच्या जाळ्यात न अडकता, लाखोंचे पश्चाताप होऊ शकणारे महागडे निर्णय घेण्याआधी, स्वतः गोष्टी समजून घ्या.


तुमच्या बिझनेसच्या गरजेनुसार Access Duration निवडा.


१६ नोव्हेंबरपासून BGI Club च्या Prices...
Grow : ₹6999/- बदलून ₹9999/- (180 Days Access)
Rise : ₹9999/- बदलून ₹14999/- (365 Days Access)

Grow

180 Days Access

₹9999/- (₹55.55 per day)

(EMI पर्याय Razorpay स्क्रीनवर, अंदाजे ₹211 पासून सुरु)

Immediate Access. Auto-renewal नाही. कोणतेच छुपे चार्जेस नाहीत. 14-day no-questions-asked refund policy. अपग्रेडसाठी कोणतेच सेल्स कॉल्स नाही. Weekly Content & Resources. Actionable Templates, Frameworks, Worksheets & Checklists. बोनस सेशन्स. एकूण दोन Quarterly 25 Premium Content Vault.

Get 180 Days Access

14-day no-questions-asked 100% refund policy

Rise (Best Value)

365 Days Access

₹14999/- (₹41 per day)

(EMI पर्याय Razorpay स्क्रीनवर, अंदाजे ₹211 पासून सुरु)

Immediate Access. फक्त ₹27.39 प्रति दिवस. Auto-renewal नाही. कोणतेच छुपे चार्जेस नाहीत. 14-day no-questions-asked refund policy. अपग्रेडसाठी कोणतेच सेल्स कॉल्स नाही. Weekly Content & Resources. Actionable Templates, Frameworks, Worksheets & Checklists. बोनस सेशन्स. एकूण चार Quarterly 25 Premium Content Vault.


 14-day no-questions-asked 100% refund policy

Learn

30 Days Access

₹7999/- (₹267 per day)

(EMI पर्याय Razorpay स्क्रीनवर, अंदाजे ₹211 पासून सुरु)

Immediate Access. फक्त ३० दिवसांचा (एक महिन्याचा) Access. Auto-renewal नाही. कोणतेच छुपे चार्जेस नाहीत. अपग्रेडसाठी कोणतेच सेल्स कॉल्स नाही. Weekly Content & Resources. Actionable Templates, Frameworks, Worksheets & Checklists. बोनस सेशन्स नाही. Quarterly 25 Premium Content Vault नाही.

Get 30 Days Access

No refund policy